Sale

Original price was: ₹225.00.Current price is: ₹180.00.

स्वप्नांच्यन गनवनत

978-93-6252-493-5 PAPERBACK FIRST EDITION , ,

Meet The Author

समिािंनो,
‘स्वप्नांच्यन गावात ‘आपलेस्वागत आहे,ज्याला अिंसतम स्वरूप
देण्यात मला िूप वेळ लागला. १९७१ ाली जेव्हा मी ोमैया
कॉलेज मध्येअध्यापन पदसवके ाठी प्रसशक्षण घेत होते,तेव्हा मी
प्रत्येक धड्याची प्रस्तावना स्वरसचत काव्य पिंक्ती नेकरत होते.माझ्या
सशक्षकाला हा प्रकार िूप आवडला. या मु
ळे माझा आत्मसवश्वा
वाढला आसण मी भार्ेच्या धड्या बरोबर सवज्ञान, गसणत ारख्या
सवर्यािंचेपूणषधडेस्वरसचत कसवतािंच्या माध्यमानेदेऊ लागले. अशा
प्रकारेमाझ्या लेिनाची यािा ुरू झाली.
सशसक्षका झाल्यानिंतर ही मी काव्य रचनेचे कायष बिंद नाही
केलिं.सवसवध स्पधाां ाठी, वेगवेगळ्या कायषक्रमािं ाठी माझे काव्य
माझ्या सवद्यार्थ्ाषना देऊ लागले. १९८८ मध्येमी घर बदली केला तेव्हा
मी माझ्या गळ्या रचना (गद्य आणी पद्य) एकि करून एक बिंडल
बािंधलिं पण तो बिंडल रस्त्यात कुठिं पडलिं माहीत नाही, थोडी शी
सनराश अवश्य झालेपण सलसहणेबिंद नाही केले.
माझ्या लेिनाची यािा सनरिंतर चालत होती पण पुस्तक छापण्या
चा सवचार माझ्या मनात कधीच आला नाही.एकदा नॉयडा मध्ये
राहणायाष माझ्या वसहनी श्रुसत ने पुस्तक छापण्या ाठी मला िूप
उत्तेजन सदले.सतच्या प्रेरणेने२०१९ मध्येमाझा पसहला काव्य िंग्रह
कसवतािंगन, निंतर २०२२ मध्येदु रा ‘अम्मा ुन’(बाल कसवता)आसण
२०२३ मध्येएक छोटी पुखस्तका‘ स्वतिंिता सदव ’अखस्तत्वात आले.हे
माझिं वषलेिन सहिंदी भार्ेमध्येहोता

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वप्नांच्यन गनवनत”

Your email address will not be published. Required fields are marked *