‘बचतगर् मवहला सबलीकरणाचे प्रभािी माध्यम’ प्रस्तुत पुस्तक माझ्या संशोधनाचे ग्रंथरूपाने िाचकासमोर सादरीकरण आहे. हे पुस्तक विद्याथी आवण संशोधकांसाठी सादर करताना मला अवतशय आनंद होत आहे. बचत गर् हे ग्रामीण भागातील मवहलांच्या एकूण जीिनमानात बदल घडिून आणण्याचे प्रभािी साधन आहे. बचत गर्ाद्वारे िसई तालुक्यातील अनेक मवहलांच्या आवथटक सामावजक ि राजकीय सबलीकरणात मोलाची भर पडलेली आहे. िसई तालुक्यातील शासन पुरस्कृत ि स्वयंसेिी संसथांच्या बचत गर्ांचा तुलनात्मक अभ्यास करून तो पुस्तक रूपाने प्रकावशत होत आहे. बचत गर्ांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना या पुस्तकामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे.
मवहलांना सशक्त बनिण्यासाठी त्ांना प्रथमतः आवथटकदृष्ट्या स्वतंत्र बनिले पावहजे. पूिी पुरुष अथाटजटन करत असल्माने तोच कुर्ुंब प्रमुख असायचा परंतु आता पररस्सथती बदलली आहे. आज जगात आवण भारतात देखील बचत गर्ांच्या माध्यमातून मवहलांना आवथटक दृष्ट्या सबळ केले जात आहे. बचत गर् हे माध्यम िापरून अनेक मवहला आपला स्वतःचा रोजगार वमळिीत आहेत ित्ाद्वारे आपल्मा कुर्ुंबाचे पालनपोषण करीत आहेत. या माध्यमाद्वारे अनेक मवहला आवथटक दृष्ट्या वनभटर बनत आहे. इतकेच नव्हे तर मवहलांना कौर्ुंवबक वहंसाचारातून सुरवक्षतपणे बाहेर काढण्याचे काम अनेक बचतगर् करीत आहेत. बचत गर्ांचे मवहलांच्या जीिनातील महत्व ओळखून सदर संशोधन अभ्यास पुस्तक रूपाने आपणासमोर सादर करीत आहे.
हे पुस्तक प्रकावशत करण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत त्ांचे मी सदैि ऋणी आहे. या पुस्तकासाठी प्रस्तािना देणारे माझे गुरु डॉ.वदलीप पार्ील, माननीय सुवप्रया सुळे मॅडम, आचटवबशप फेवलक्स मच्याडो ि वबशप एडविन कोलासो यांची मी कृतज्ञता व्यक्त करते.
Sale
Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00. ₹
Reviews
There are no reviews yet.